जर घरातील माणसांकडूनच त्रास होत असेल तर "हे ५ उपाय" करून पहा..||चांगले विचार||मराठी motivation||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 50

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 9 дней назад +1

    तुम्ही सागितले अगदी बरोबर आहे घरोघरी समस्या आहे

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 17 дней назад +3

    खूपच सुंदर माहिती वाचायला मिळाली खरच अगदी बरोबर लिहिले आहे आपण काही तरी स्वतःला कशात तरी गुंतुन घेतलं की सगळे व्यवस्थित होतेच आणि महत्वाचे म्हणजे देवाचे नामस्मरण करीत रहावे देव बघतोच आणि मनासारखं छान होते
    🌺🌿👋तुज वीण शंभो मज कोण तारी

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 17 дней назад +5

    तुमचे विचार पटले... पण कधी कधी असे होते म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. समोरची व्यक्ती आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात... अश्या वेळी खूप त्रास होतो.

  • @tukaramgadade1417
    @tukaramgadade1417 6 дней назад

    Kup. Sundar

  • @padminiayangar1584
    @padminiayangar1584 17 дней назад +2

    खुप खुप धन्यवाद

  • @aparnaLachke
    @aparnaLachke 23 дня назад +5

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @mansingpatil2672
    @mansingpatil2672 17 дней назад +1

    मला खूप विचार आवडले

  • @Bestvideocollecter
    @Bestvideocollecter 23 дня назад +4

    Khup chan vichar Parmeshvaravar vishwas thewa ❤❤

  • @bhartigharphalkar7247
    @bhartigharphalkar7247 23 дня назад +5

    खुप छान माहिती दिली

  • @gitalmahanvar4047
    @gitalmahanvar4047 23 дня назад +3

    अगदी बरोबर सांगितले 🙏🙏🙏

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 23 дня назад +2

    छान माहिती दिली आहे 👍 👌 धन्यवाद 🙏🙏

  • @TruptiKhairnar-v1q
    @TruptiKhairnar-v1q 16 дней назад

    खूपच छान विचार सांगितले

  • @pratibhanyaharkar8484
    @pratibhanyaharkar8484 24 дня назад +4

    सुंदर विचार

  • @sanjayarage1454
    @sanjayarage1454 18 дней назад +1

    Tai tumche vichar barobar ahe agadi majya ayushyala jodlele ahe

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 22 дня назад +1

    Agadi,chan,vichar,thankyou

  • @krishnanandmankikar5225
    @krishnanandmankikar5225 20 дней назад

    फार छान वाचन. विचार ही छान.

  • @varshakulkarni8995
    @varshakulkarni8995 24 дня назад +4

    छान वाटले!

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 17 дней назад

    खुप छान हे असच आहे

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 23 дня назад +2

    100 percent right

  • @sushilaGandhi-rg9ob
    @sushilaGandhi-rg9ob 20 дней назад

    तुमचे विचार चांगले आहे माझ्या समस्येशी मीळणारे पण उपाय लागू
    होतं नाही ❤❤

  • @MadhukarPawar-pk3vr
    @MadhukarPawar-pk3vr 22 дня назад

    अति उत्तम विचार
    धन्यवाद

  • @vasantivatji-vo4gr
    @vasantivatji-vo4gr 17 дней назад

    V
    छान समजाऊन सांगीतलं तूम्ही

  • @vijayasalunkhe6695
    @vijayasalunkhe6695 19 дней назад

    सुंदर विचार आहेत.

  • @devsarode6523
    @devsarode6523 18 дней назад +2

    घरात तणाव निर्माण झाला तर थोडा वेळ त्याकडे उगाळत न बस ता दुर्लक्ष करावे. जसा वेळ जाईल तसे दुध ही थंड होते त्या प्रमाणे तणाव ही पूर्ण कमी झालेला जाणवेल. ज्यामुळे तणाव निर्माण झाला त्याची अशा वेळी वदंता न करता काहीच घडले नाही असे दाखवावे त्यातून ज्याची चूक आहे त्याला आज नाही तर उद्या जाणीव होईल. धीर धरी रे धीरा पोटी असतील फळे गोड गोमti .त्यातूनही सुधारणा नाही झाली तर आपले प्रारब्ध म्हणायचे आणि शांत बसायचे हेच उत्तम.

  • @surekhakurhade69
    @surekhakurhade69 18 дней назад

    ❤Very Nice 🎉

  • @apatil6940
    @apatil6940 21 день назад

    Khuph chan sangitlat tai👌👌

  • @tukaramdudhal1080
    @tukaramdudhal1080 23 дня назад +1

    Khup chan

  • @AmrutaSakpal-rt8gi
    @AmrutaSakpal-rt8gi 20 дней назад

    Chan ahe

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 23 дня назад +5

    पण कधी कधी ती व्यक्ती मोकळेपणाने न बोलता, आपल्या वागण्याचे आत्मपरीक्षण न करता जर समोरच्यावर फक्त आरोपच करीत असेल तर त्या परिस्थितीत काय करावे?
    कारण त्या व्यक्तीला आपले वागणे चुकीचे आहे, हे कुठेतरी आतमध्ये माहित असते, त्यामुळे ते मोकळेपणाने बोलायचं टाळतात.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 24 дня назад +13

    तुम्ही सांगीतलेले वीचार अगदी बरोबर आहेत आपनच गप्प राहून योग्य आहे स्वभावाला गोळी नसते कीर्ती समजावुन सांगीतली तरी सुधारना‌होत नसेल तर गप्प राहून योग्य आहे बोलुन वाईट सोन्या पेक्षा नवरा म्हजे टेंशन देनारामी मोठा म्हणाला असतो की ती कमावती बाई असेल तरी गप्प राहुन जबाबदारी पार पाडावी

  • @KrishnadasPrathamesh-108
    @KrishnadasPrathamesh-108 22 дня назад

    खूप छान ❤

  • @babyshehnaz7960
    @babyshehnaz7960 23 дня назад +1

    Very nice

  • @Aparnalabde
    @Aparnalabde 24 дня назад +1

    Chan

  • @pushpashinde5979
    @pushpashinde5979 22 дня назад

    Khup san

  • @prasadadgaonkar3663
    @prasadadgaonkar3663 22 дня назад

    Nice

  • @samiranalawade2427
    @samiranalawade2427 23 дня назад +1

    Chaan watale

  • @ChandrakantBhalekar-xo1sk
    @ChandrakantBhalekar-xo1sk 24 дня назад +1

    Avadhut Chintan shree guru dev Datt shree Swami samarth maharaj ki jai 😮

  • @ujjwalapanpatil6752
    @ujjwalapanpatil6752 23 дня назад

    Very nice 👌

  • @sachinpatil-eh5zc
    @sachinpatil-eh5zc 24 дня назад

    खूप छान

  • @Sarikakale-k8z
    @Sarikakale-k8z 24 дня назад

    छान

  • @parvatipatel1664
    @parvatipatel1664 23 дня назад

    Sunder.happy diwali❤

  • @SanikaPalkar-jt1kk
    @SanikaPalkar-jt1kk 22 дня назад

    Samorche gharatle lok tyanach aaplyala samjoon ghyayche nasel tar aapan aapla Sansar Kasa vachavaycha

  • @tilottamakulkarni9689
    @tilottamakulkarni9689 19 дней назад

    मी या व्हिडीओ ची वाट बघत होते मन सैर भैर झाल होत विडिओ ऐकून बरं वाटलं आमच्या कडे सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत तणावं असतो आईला व मला माझा मुलगा भाऊ वडिल दिवसभर टोचून बोलत असतात माझा मुलगा 8 वर्षाचा आहे

  • @SamyakBhawale
    @SamyakBhawale 21 день назад

    Mazya ptiche baher afair aahe Kay karave

  • @RajeshGangurde-s3h
    @RajeshGangurde-s3h 18 дней назад

    खूप छान

  • @subhashvarpe5155
    @subhashvarpe5155 18 дней назад

    Very nice

  • @pranitachindarkar
    @pranitachindarkar 21 день назад

    खूप छान 👌🏻👌🏻